Skip to content

Raksha Bandhan Message For Sister In Marathi [2023]

    Raksha Bandhan Message For Sister In Marathi

    Wishes seem more heartfelt when received in our beloved language. Are you looking for “Raksha Bandhan Msg for sister in Marathi”? You are at the right place because we have piled up the list of beautiful wordings for a Marathi mulgi. 

    In the section below you can find out the best heartfelt or funny ‘subhechha,’ in Marathi for your ‘Tai’ or ‘Bhain’. Wish your sister a happy Raksha Bandhan in your own language. Get inspired by these ‘Raksha Bandhan Message for sister in Marathi’ and make your sister smile, or tease her with these beautiful messages. 

    Raksha Bandhan Message For Sister In Marathi

    रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
    दादा तू नेहमी आनंदात रहा यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…
    राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

    काही नाती खूप अनमोल असतात,
    हातातील राखी मला याची कायम आठवण करून देत राहील…
    तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
    आणि आलच तर त्याला आधी मला सामोरे जावे लागेल…

    बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी,
    बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,
    औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती,
    रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती,
    बंध असूनही, बंधन हे थोडेच,
    या तर हळव्या रेशीम गाठी

    राखी एक प्रेमाचं प्रतीक आहे
    राखी एक विश्वास आहे
    तुझ्या रक्षणार्थ मी सदैव सज्ज असेन
    हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या पवित्र दिनी मी तुला देऊ इच्छितो !

    रक्षाबंधन
    निराळ्या मायेचा झरा,
    कायम असाच भरलेला.
    वाहत राहो निखळपणे,
    शुभेच्छ बहिण-भावला..
    रक्षाबंधनाच्या
    हार्दिक शुभेच्छा.

    हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
    जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
    रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

    भाऊ बहीण जरी कुत्रा मांजरा प्रमाणे भांडले तरीही ते सर्वात चांगले मित्र असतात आणि गरजेच्या वेळी नेहमी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.

    गोड निष्पाप सोपी स्पर्श करणे आणि भावनिक नातेसंबंध हा आमच्या बहीण सह बंधन ची व्याख्या करते. आनंदी रक्षा बंधन.

    जळणाया वातीला प्रकाशाची साथ असते, नेहमी माझ्या मनाला दादाला भेटण्याची आस असते….

    सथ पाले आणि सथ भट मला माझे पुस्तक वाचायचे आहे भाई का प्यार भदन आये राखी का टाइओहार आनंदी रक्षा बंधन महोत्सव..

    हातावर राखी बांधून आज तू दे मला वचन
    जगाच्या पाठीवर कुठेही गेलास तरी राहशील माझ्या जवळ,
    रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

    राखी… एक प्रेमाचं प्रतिक आहे
    राखी… एक विश्वास आहे
    तुझ्या रक्षणार्थ… मी सदैव सज्ज असेन
    हाच विश्वास….
    रक्षाबंधनाच्या या पवित्री दिनी
    मी तुला देऊ इच्छितो….
    रक्षबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

    सगळा आनंद
    सगळं सौख्य
    सगळ्या स्वप्नांची पूर्णता
    यशाची सगळी शिखरं
    सगळं ऐश्वर्य
    हे तुला मिळू दे..
    हे रक्षाबंधन आपल्या नात्याला एक नवा उजाळा देऊ दे…

    नातं हे प्रेमाच नितळ अन् निखळ
    मी सदैव जपलंय…
    हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
    आज सारं सारं आठवलंय
    ताई तुझं प्रेम मनी मी साठवलंय…

    रक्षाबंधन. . .
    भाऊ-बहिणीचे अतूट नाते
    रेशमी धाग्यांनी विणणारा सण
    रक्ता-नात्याची असो वा मानलेली.

    बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात….
    अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ….
    माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल….
    राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल…..

    In this article, we have listed Raksha Bandhan Message for sister in Marathi that you can use to express your feelings.