Skip to content

Navratri Shubhechha In Marathi [Selected Status 2023]

    Navratri Shubhechha In Marathi 

    We all celebrate Navratri together, by conveying Navratri Shubhechha in Marathi and appreciating the Goddess Durga for giving a tough time to Mahishasura.

    Each state celebrates Navratri according to its historical background and sets a culture for future generations. The people of Maharashtra celebrate the nine nights of Navratri with a spiritual discourse called ‘Kirtan’, set up an idol of the Goddess for nine days, and continue her Pooja, Aarti and distribute prasad.

    During these nine days, people come together, express their thoughts on the occasion of Navratri and enjoy the last day of victory with devotion.

    Navratri Shubhechha In Marathi

    To convey your wishes in Marathi we have a list of Navratri Shubhechha in Marathi.

    नवरात्रीच्या मंगल समयी
    देवी तुम्हाला सुख, समृद्धि आणि
    ऐश्वर्य प्रदान करो…
    तुमच्या सर्व मनोकामना
    पूर्ण होवो…
    हीच देवीला प्रार्थना…
    तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…

    आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या
    तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…
    शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
    व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…अंबे माता की जय…

    सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
    शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते…
    तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
    आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
    आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
    सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

    आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा… शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना… ||अंबे माता की जय||

    सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

    सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते… तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो, आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना…

    तुमचे सध्याचे आयकर काय आहे? आम आदमी के हमेश आशा हैथ काहीही सांगण्याबद्दल मला खेद आहे दुख हॅम ना सटाये नवरात्री की हार्डिक शुभकामनाये

    सर्व मंगल मांगल्ये, शिवे सर्वार्थ साधिके,
    शरण्ये त्र्यम्बके गौरी, नारायणी नमोस्तुते..
    तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
    आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो,
    तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
    सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना..!

    लक्ष्मीचा वरदहस्त
    सरस्वतीची साथ
    माता दुर्गेच्या आशीर्वादाने
    तुमचे जीवन होवो आनंदमय
    नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!

    अंबा मातेची नऊ रुपं तुम्हांला
    कीर्ती, प्रसिद्धी, आरोग्य, धन,
    शिक्षण, सुख, समृद्धी, भक्ती
    आणि शांती देवो!
    नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

    नवरात्रीच्या मंगल पर्वावर
    माता देवी तुम्हाला सुख, समृद्धी,
    सौख्य, ऐश्वर्य प्रदान करो…
    तुमच्या सर्व मनोकामना
    पूर्ण होवो, हीच प्रार्थना…
    शुभ नवरात्री!

    नारी तू नारायणी, नारी तू सबला
    तुझ्या तेजाने उजळे सृष्टी, नमितो आम्ही तुजला
    शुभ नवरात्री!

    उत्सव नवरात्रीचा
    ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
    महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
    घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

    अंबा, माया, दुर्गा, गौरी
    आदिशक्ती तूच सरस्वती
    सकल मंगल माझ्याच घटी
    विश्वाची स्वामिनी जगतजननी
    नवरात्रोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!

    In this article, we have listed Navratri Shubhechha in Marathi which you can use to express your feelings.