Skip to content

Merry Christmas Wishes In Marathi [2023 Best Wishes]

    Merry Christmas Wishes In Marathi

    Boost Your Brain in just 20 Seconds 💥

    One of the Indian states where Christmas is celebrated with great zeal in Maharashtra, and Merry Christmas wishes in Marathi are very common. In the city of Mumbai, the festival is celebrated with great passion in both offices and houses by inviting friends and colleagues, and relatives to share Christmas blessings.

    Merry Christmas wishes in Marathi are not a different way to wish good time and share gifts; it’s just a language through which you can want a good fortune for your friends and colleagues. Enjoying the joyous season with good wishes from loved ones is the only way to celebrate the festival.

    Merry Christmas Wishes In Marathi

    आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे, मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

    नाताळाचा सन घेऊन येवो आपल्या आयुष्यात सुखाची उधळण. क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.

    प्रभूचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहो, आपल्या जीवनात प्रेम सुख समृद्धी येवो.. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

    नाताळचा सन सुखाची करूया उधळण, कधीही न पडो तुमच्या सुखात विरजण.. नाताळच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.

    माझ्या कडून आणि माझ्या परिवाराकडून आपल्या परिवाराला क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.

    नाताळच्या या शुभदिनी येशू आपल्याला सर्व संकल्पना पूर्ण करो हि सदिच्छा, क्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.

    रोज रोजचेचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या लोकांसाठी खास नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

    नाताळ सण घेऊन आला आनंद मनात, मागूया सार्‍या चुकांची माफी मनात, सर्वांना सुखी कर ही कामना ठेवू उरात, मदत हाच धर्म गाणे गावू सुरात. नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

    रोज रोजचेच तरी भासो, रोज नवा सहवास सोन्यासारख्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास.

    वात्सल्याचा सुगंध दरवळला, आनंदाचा सन आला विनंती अमुची येशूला आनंदी ठेवो तुम्हाला. नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.

    In this article, we have listed merry Christmas wishes in Marathi that you can use to express your feelings.