Dussehra is one of the significant celebrations in India. It is commended in the center or end of October month. People from every one of the areas praise this celebration with full dedication. It comes 20 days before Diwali. This celebration is the image of triumph of good over terrible. On this day, Lord Rama killed Ravana, the ruler of Lanka. It instructs us that fiendishness, but amazing it is, can never prevail upon great. In various parts of the country, Dussehra fairs are held.
I wish your Marathi friends a Happy Dussehra Wishes Quotes in Marathi. Furthermore, they wish Dussehra to everybody. It is one of the popular celebrations of India like Diwali, Raksha Bandhan, etc. Here are some Dussehra Marathi Wishes, which you can ship off to your family members and companions on this day.
Happy Dussehra Wishes Quotes In Marathi
सोनेरी फुलांचे तोरण बांधू दारी, काढू सुंदर रांगोळी अंगणी.. उत्सव हा सोने लुटण्याचा… जपू नाती मनाची करुनी उधळण सोन्याची.
आपट्याची पाने, झेडुंची फुले, घेऊन आली विजयादशमी.. दसऱ्याच्या या शुभदिनी, सुख समृद्धी नांदी आपल्या जीवनी!! विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
समृद्धीचे दारी तोरण आनंदाचा हा हसरा सण सोने लुटून हे शिलंगण हर्षाने उजळू द्या अंगणसर्वांना विजयादशमीच्या अनंत शुभेच्छा!
मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा, सण दसरा हा उत्कर्षाचा चैतन्यास संजीवनी लाभोनी होवो साजरा मनी, उत्सव तो नवहर्षाचा विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा! विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर
लाखो किरणांनी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
दसऱ्याच्या या शुभदिनी तुमचे आयुष्य सुख-समाधानाचे- आनंदाचे भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो… हि सदिच्छा!
रात्रीनंतर दिवस उगवला… पहाट हसतच जागी झाली… ऊन सावली खेळ निरंतरसांगत सांगत धावत आली…
आनंदाने भरु दे तुमचे आयुष्य भरभराटीने उजळू दे तुमचे आयुष्य! शुभ दसरा तुमच्या व तुमच्या सगळ्या कुटुंबियांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा!
लाल जास्वंद, पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला, दसरा आला, झेंडू हसला आणि म्हणाला शुभ दसरा!
राम बनून मर्यादा आणि मान राखा… कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका
आज आहे दसरा… सोनं देणं आणि घेण्याचा… सोन देताना मनात देण्याची भावना ठेवा आणि आनंदोत्सव साजरा करा.
आज सोनियाचा दिनू… करु नव्या कामाची सुरुवात दसरा आहे आज करु तो आनंदात
आपल्या यशाच्या आड येणाऱ्या सगळ्या सीमा पार होऊन आपली आकांक्षा पुरती होवो हीच सदिच्छा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
झेंडूची फुल, दारावरी डूलं, रोपं शेतात डोलं, आपट्याची पान म्हणत्यात सोनं तांबड फुटलं उगवला दिनं सोन्यानी सजला दसऱ्याचा दिनं.
आपट्याची पान, झेंडूची फुल, घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या आज शुभ दिनी सुख समृध्दी नांदो तुमच्या जीवनी.
In this article, we have listed Happy Dussehra Wishes Quotes in Marathi that you can use to express your feelings.