Skip to content

Happy Diwali Wishes In Marathi [Latest Wishes]

  Maharashtrian culture itself in its unique traditions celebrates the festival of Diwali more enthusiastically by greeting everyone with happy Diwali wishes in Marathi.

  For Paid Collaboration, Contact Us At "yourwishbagofficial@gmail.com"

  The families enjoy the festival by serving delicious sweets which makes the festival more wonderful from all perspectives. The festival classifies the new beginning of life with beautiful clothes arrangements, a treasure full of gifts and most obviously a grand family get-together. Each day of Diwali is celebrated according to the setup traditions and culture that beholds the significance of the Godhead.

  Happy Diwali Wishes In Marathi

  Here we have a list of Happy Diwali wishes in Marathi.

  पहिला दिवा लागेल दारी,
  सुखाचा किरण येईल घरी,
  पुर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
  तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन,
  आली आज पहिली पहाट,
  पणतीतल्या दिव्याच्या तेजानी,
  उजळेल आयुष्याची वहिवाट!!,
  शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली

  स्नेहाचा सुगंध दरवळला,आनंदाचा सण आला.विनंती आमची परमेश्वराला,सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशाघेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

  यशाची रोषणाई कीर्तीचे अभ्यंग स्नान मनाचे लक्ष्मिपुजनसमृद्धीचे फराळप्रेमाची भाऊबीजअशा मंगल दिवाळीच्या शुभेच्छा

  यशाची रोशनी, समाधानाचा फराळ, मंगलमय रांगोळी,मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल, आकाश उजळवणारे फटाके!!येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!दिवाळीनिमित्त सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा!!

  फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,दिपावली सारख्या मंगल प्रसंगीतुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.शुभ दिपावली!

  फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज,सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
  आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
  तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
  दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

  उटण्याचा सुगंध
  रांगोळीचा थाट
  दिव्यांची आरास
  फराळाचे ताट
  फटाक्यांची आतिषबाजी
  आनंदाची लाट
  नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
  शुभ दीपावली

  तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
  लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
  सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
  सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
  दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

  लक्ष लक्ष दिव्यांनी उजळुन निघो ही निशा
  घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा,
  सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

  आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.

  नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी

  पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न, नवे क्षितीज, सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  In this article, we have listed Happy Diwali Wishes In Marathi that you can use to express your feelings.