Skip to content

Friendship Day Wishes In Marathi [Latest Wishes 2023]

    Friendship Day Wishes In Marathi

    Boost Your Brain in just 20 Seconds 💥

    Wishing close friends Friendship Day Wishes in Marathi is a unique way to let them know the importance of their presence in one’s life. Finding different quotes which will help emote one’s feelings has become very easy nowadays due to the rise of various digital platforms where such quotes are available for free.

    Marathi is not a pan India language like Hindi; hence sending Friendship Day wishes in Marathi makes it special and unique for the recipient of the quotes. It is also not difficult to understand the language as the alphabet used in Marathi is similar to that used in Hindi.

    Friendship Day Wishes In Marathi

    जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
    आनंद दाखवायला हास्यांची गरज नसते,
    दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
    न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
    ती म्हणजे मैञी असते…

    रोजच आठवण यावी असे काही नाही,
    रोजच बोलणे व्हावे असेही काही नाही,
    मात्र एकमेकांची विचारपूस व्हावी याला खात्री म्हणतात,
    आणि ह्या खात्रीची जाणीव असणे यालाच मैत्री म्हणतात…
    मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

    मला कधीही मूर्ख गोष्टी कधीही करू न दिल्याबद्दल धन्यवाद. आपण माझ्यासाठी किती चांगला मित्र आहात हे यावरून हे सिद्ध होते. हॅपी बेस्ट फ्रेंड डे..

    ओमे लोक आपल्या आयुष्यात इतके खास आहेत की त्यांच्याशिवाय विश्वामध्ये विद्यमान कल्पना करणे कठीण आहे. हॅपी बेस्ट फ्रेंड डे..

    तेज असावे सूर्यासारखे,
    प्रखरता असावी चंद्रासारखी,
    शीतलता असावी चांदण्यासारखी,
    आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…

    आयुष्यात माझ्या जेव्हा,
    कधी दुःखाची लाट होती,
    कधी अंधेरी रात होती,
    सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती,
    तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…

    चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत,
    जवळ असतांना मात्र एकमेकांशी पटत नाही,
    कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही,
    काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही…

    आपली मैत्री एक फुल आहे,
    ज्याला मी तोडू शकत नाही,
    आणि सोडू ही शकत नाही,
    कारण तोडले तर सुकून जाईल आणि
    सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…

    बंधना पलीकडे एक नाते असावे,
    शब्दांचे बंधन त्याला नसावे,
    भावनांचा आधार असावा,
    दु:खाला तिथे थारा नसावा,
    असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा…

    आज काल जळणारे भरपूर झालेत,
    त्यांना जळु दया.. आम्हाला साथ देणारे
    मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया
    मैत्री दिन शुभेच्छा

    “मैञी” आपली मनात जपली .. कधी सावलित विसावली ..
    कधी उन्हात तापली .. “मैञी” आपली .
    कधी फुलात बहरली .. कधी काट्यात रुतली ..
    “मैञी” आपली !! मैत्री दिन शुभेच्छा

    In this article, we have listed Friendship Day wishes in Marathi that you can use to express your feelings.