Skip to content

25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi [2023]

  25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi

  Composing 25th wedding anniversary wishes for parents in Marathi is a little tricky. But why do you worry when we are here. Read full article and you will find the wishes of your choice.

  From exchanging sugar to being sugar in each other’s life, they have accomplished a journey of 25 years. They are the pillar of the beautiful family. Today is their silver jubilee and a celebration in much in order. To give you an idea about anniversary wishes we have complied 25th wedding anniversary wishes for parents in Marathi below.

  25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi

  माझा चेहरा न पाहताच माझ्यावर प्रेम करणारी एकमेव स्त्री म्हणजे माझी आई! आणि माझ्यावर स्व:तपेक्षा जास्त प्रेम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा! आई बाबा तुम्हा दोघांना लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

  आई बाबा तुम्हाला आणखी एका सुंदर “लग्न वाढदिवसाच्या” वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! तुम्हा दोघांची जोडी अशीच आयुष्यभर एकत्र सुखी राहो, आणि तुमचा अनमोल सहवास मला आयुष्यभर मिळो! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा! 

  दु:ख झेलून आयुष्यभर संघर्षाच्या वाटेवर चालत राहिलात आम्ही सावलीत रहावं म्हणून आयुष्यभर उन्हात देह झिजवत राहिलात!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!आई बाबा तुम्हा दोघांच्या त्यागाला माझा सलामलग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!.

  तुमच प्रेम म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे, तुमचा आशीर्वाद म्हणजे माझ्यासाठी जणू देवाचे वरदान आहे, आणि तुमचा सहवास माझ्यासाठी माझ जग आहे. 

  या खास दिवशी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो, आणि तुम्हा दोघांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  आई बाबा! थोर तुमचे उपकार हे जग दाखवूनी तुम्ही केला माझ्या जीवनाचा उद्धार! आई बाबा! अशक्य आहे या जन्मी फेडणे तुमचे अनंत उपकार! लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

  प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही, प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही, आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही, लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

  पृथ्वीवर देवाची ओळख आहेत आईबाबा. त्यांची सोबत नसेल तर सुखांची ओळख कुणी करून दिली असती आम्हाला. हॅपी एनिव्हर्सरी मम्मी-पप्पा. 

  आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे. तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे. आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे. तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो. लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.  

  हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
  लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
  आनंदाने नांदो संसार तुमचा,
  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

  तुम्ही एकमेकांपासून किती लांब आहात, कोठे आहात हे तुमच्यासाठी महत्वाचे नाही. वेळ आणि अंतर यांमुळे तुमचे प्रेम कधीही कमी झाले नाही.तुम्ही लाँग डिस्टन्स रिलेशनशिप चे उत्तम उदाहरण आहात.हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यु.लव्ह यू. 

  नेहमीच एकमेकांवर खरे प्रेम करणाऱ्या माझ्या आवडत्या जोडीला लग्नाच्या वादिवसाच्या शुभेच्छा. माझ्यासाठी तुम्ही आदर्श जोडी चे उत्कृष्ठ उदाहरण आहात.खूप खूप अभिनंदन.

  तुमचे वैवाहिक जीवन आनंदाने आणि हास्याने भरलेले जावो. असेच एकमेकांच्या सोबत रहा. लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  आयुष्याच्या प्रत्येक चढ उतारांमध्ये तुम्ही नेहमीच एकमेकांच्या सोबत आहात. मला तुमचा खूप अभिमान आहे. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.खूप खूप अभिंनंदन.

   तुमच्या दोघांना पाहिल्यानंतर खूप प्रेरणादायक वाटते. तुमची जोडी खूप सुंदर आहे. तुम्हाला भेटण्याचा आणि जाणून घेण्याचा मला खूप आनंद आहे. हॅप्पी मॅरीड एनिवर्सरी.

  तुमचे प्रेम आणि काळजी प्रत्येक वर्षी अधिकाधिक मजबूत होवो. तुमचे जीवन प्रेम, हास्य आणि आनंदाने भरलेले जावो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  जरी तुमच्या दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम साजरे करण्यासाठी एखाद्या विशिष्ट तारखेची आवश्यकता नसली तरी आमच्यासाठी हा दिवस खास आहे. तुमचे प्रेम वर्षोनुवर्षे वाढतच जावे. लग्नाच्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

  तुमची प्रेम कहाणी आनंदाच्या फुलांनी बहरत राहावी.तुमचे प्रेम दररोज अधिकाधिक वाढत जावो. हॅप्पी एनिवर्सरी डियर.

  खरे प्रेम कधीच मरत नाही ते काळानुसार दृढ होते आणि वाढतच राहते. आणि हे स्पष्ट आहे की आपले एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम खूप मजबूत आहे. खूप खूप अभिनंदन.

  हे पाहून खरोखरच खूप आनंद झाला की तुम्ही इतक्या वर्षानंतर ही एकमेकांवर तेवढेच प्रेम करता. तुम्ही नेहमी असेच राहावे अशी आमची इच्छा आहे.हॅप्पी मॅरेज एनिवर्सरी.

  विश्वातील सर्वोत्तम जोडीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुमचे प्रेम असेच बहरत जावो हीच ईश्र्वरचारणी प्रार्थना. हॅप्पी एनिवर्सरी टू बोथ ऑफ यू.

  आई बाबा तुमचे प्रेम आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या सोबत आहे, फक्त तुम्हा दोघांची साथ आयुष्यभर अशीच मला मिळावी एवढेच मागणे देवाकडे मागतो आहे!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

  एकवेळ लोखंडाची साखळी तुटेल पण आई बाबा तुमचे माझ्यावरचे प्रेम कधीच तुटणार नाही!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

  पुढच्या जन्मी सुद्धा मला हेच आई वडील मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

  या जगातील माझ बेस्ट लव, माझे बेस्ट पेरेंट्स, आणि माझे बेस्ट फ्रेंड्स फक्त माझे आई बाबा आहेत!लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आई बाबा!

  In this article, we have listed 25th Wedding Anniversary Wishes For Parents In Marathi that you can use to express your feelings.